जनतेज न्युज

सोलापुरात रस्त्यातील खड्यांविरोधात संभाजी ब्रिगेडचे ‘चाळणी आंदोलन’

आहेत.नागरिकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरामध्ये अपघाताच प्रमाण ही मोठ्या संख्यन वाढलं आहे.रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे.त्यामुळे संभाजी ब्रिगेडने निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या विरोधात 'चाळणी आंदोलन' करत सोलापूर महापालिकेचा निषेध केला आहे.यावेळी सोलापूर की खड्डेपूर अशा घोषणा ही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.