प्रतिनिधी, जळगाव : रावेर शहरातील बुरहानपुर अंकलेश्वर मार्गावर सावदा रोडलगत सिताफळ विक्रेते हे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधत आहे. सावदा रोडलगत गेल्या 8 / 10 दिवसांपासून सिताफळ विक्रेते त्यांनी आपली दुकाने थाटली आहे . रोडने जाणाऱ्या प्रवाशांना ही मनमोहक सिताफळ खाण्याचा हव्यास निर्माण होवुन प्रवाशी ही सिताफळे विकत घेतात . थंडीच्या दिवसात सिताफळ खाने आरोग्यच्या दुष्टीने चांगले मानले जाते . तसेच ही सिताफळ हे नैसगिक रित्या पिकविले त्यामुळे प्रवाशी ही सिताफळ घेतात . 80 ते 100 रुपये प्रती किलो यांचा भाव आहे तरी देखील याला मोठी मागणी आहे .
