प्रतिनिधी, नागपूर :
- राष्ट्रपतीपदाची निवडणुक होत आहे. त्या प्रश्नावर सुशील कुमार शिंदे म्हणाले की,राष्ट्रपतीपदाची निवडणूक मोठी चुरशीची होणार आहे. या अशा निवडणुकीमध्ये अंदाज लागत नाही. पण सर्वसाधारणतः ज्या पक्षाच बहुमत असते. तो आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असतो आणि तेच होत. पण आताची थोडीशी परिस्थिती वेगळी दिसत आहे. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही.
- राज्यातील नव्या सरकार बद्दल काय वाटत ते म्हणाले की, सध्या आम्ही वॉच करीत आहोत
- सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख विरोधात एका महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला. त्यावर सुशील कुमार शिंदे म्हणाले की, त्यांना लाज वाटली पाहिजे.
