प्रतिनिधी : संरक्षण विषयक बाबींचीही माहिती अर्णबला मिळत होती हेसुद्धा यातून सिद्ध झाले आहे.
यावरुनच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून अर्णबवर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांचे चॅट उघडकीस आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे.
अर्णव गोस्वामी यांचे कोर्ट मार्शल झालं पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली यावर गृहमंत्री अनील देशमुख
