जनतेज न्युज

वैफल्यग्रस्त विरोधकांच्या टिके कडे लक्ष देण्याची गरज नाही – राधाकृष्ण विखे पाटील

प्रतिनिधी, अहमदनगर : वैफल्यग्रस्त विरोधकांच्या टिके कडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेच्या अपेक्षा सरकार निश्चित पणे पूर्ण करेल. त्यामुळे मनात शंका असण्याचे कारण नाही.ज्या विश्वासाने महाविकस आघाडी चे सरकार आले होते. आपण ज्या सरकार मधून आलात ते सरकार विश्वासघाताने आले होते.याची आठवण जयंत पाटील यांना करून देण्याची आवश्यकता आहे.