प्रतिनिधी, नागपुर : चंद्रशेखर बावनकुळे हे लहानपणापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
लहान कार्यकर्ता म्हणून सुरुवात केल्यानंतर वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून पक्षाची बांधणी त्यांनी केली
या सगळ्या कामाचा आवाका पाहून वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय केला.
