प्रतिनिधी, यवतमाळ : उमरखेड शहरातील बस स्टँड परिसरात एका कचऱ्याच्या ठिकाणी 11 ,30 वाजता सुमारास आग लागली आग विजविण्याकरिता बस स्टँडचे कर्मचारी सह परिसरातील नागरिकांनी प्रयत्न सुरू केला आहे बस स्टंड च्या एका कोपऱ्यात असलेले रिकामी जागा ही आग लागली तसेच ज्या ठिकाणी आग लागली आहे तिथेच कुल फ़िरज चे दुकाने पण आहे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
