प्रतिनिधी, औरंगाबाद : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेमध्ये संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुरेश माने यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले की देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला असून मात्र देशात अजून पर्यंत लोकशाही ही 15 ते 20 टक्के उच्चवर्णीय पूढार्यांच्या हातात असल्याची डॉक्टर सुरेश माने यांनी पत्रकार मध्ये माहिती दिली असून यावेळी त्यांनी सांगितले की 27 ऑगस्ट रोजी संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेसाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त नागरिक सहभागी होणार आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
