जनतेज न्युज

युवा शेतकऱ्याने फुलवली संत्राची बाग

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील वनी बेलखेडा येथील शुभम अलोणे या युवा शेतकऱ्याने संत्र्याची उत्तम बाग फुलवली आहे, संत्रा बागा हे निसर्गाच्या बदलत्या हवामानामध्ये सेंद्रिय खताच्या वापरासाठी योग्य नियोजन करत त्यांनी संत्रा बाग फुलवली आहे. त्यामुळे संत्र्याला चांगली फळधारणा झाली ती उत्तम मिळालेला आहे त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्र विवाह मध्ये शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून संत्रा शेती केल्यास नक्कीच संत्र्याचे उत्पादन चांगले होते हे युवा शेतकऱ्याने दाखवलेला आहे,