जनतेज न्युज

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघ आक्रमक झाली आहे.

प्रतिनिधी , कोल्हापूर : अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघ आक्रमक झाली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊंना भारतरत्न देना संदर्भातील ठराव नाशिकच्या साहित्य संमेलनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी दलित महासंघ साहित्य संमेलनावर मोर्चा काढणार आहे. कुसुमाग्रज यांचे निवासस्थान ते संमेलन स्थळ असा काढणार मोर्चा आहे. अशी माहिती
दलित महासंघाचे प्रा.मच्छिंद्र सकटे यांनी दिली.