जनतेज न्युज

इस्लापूर बँकेतून अतिवृष्टीचे अनुदान एक कोटी बावीस लाख रुपये वाटप -बी.डी. सुर्यवंशी

प्रतिनिधी , नांदेड :जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा इस्लापूर येथून  अतिवृष्टीचे आलेले अनुदान सहा कोटी बारा लाख 9 हजार आठशे पंचवीस रुपये प्राप्त झाले असून. त्यापैकी अतिवृष्टीचा अनुदान निधी शेतकऱ्यांना एक कोटी 23 लाख नऊ हजार रुपये निधी वाटप केली असल्याचे प्रतिक्रिया शाखा व्यवस्थापक बी.डी. सुर्यवंशी यांनी दिली.