जनतेज न्युज

उजनीच्या पाणी प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या पूर्वीच आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी, सोलापूर : इंदापूर, बारामती तालुक्याला लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचे पाणी देण्यास शासनाने दिली आहे मान्यता

राज्यशासनाच्या या निर्णयाचा सोलापुरात सुरु आहे विरोध

आम आदमी पक्षतर्फे पालकमंत्री भरणे यांच्या पोस्टरला अभिषेक करत केले जाणार होते आंदोलन

मात्र आंदोलन करणाऱ्या पूर्वीच आपचे दोघे कार्यकर्ते सिद्धेश्वर मंदिर परिसरातून पोलिसांनी घेतलं ताब्यात