प्रतिनिधी , अमरावती : राज्यात लस उपलब्ध नसल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद झाले आहे,यावर अमरावतीच्या पालकमंत्री व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे, केंद्र सरकारने सर्वांना सारखी ट्रीटमेंट दिली पाहिजे यात मला राजकारण करायचे नाही, केंद्र सरकारने लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही यशोमती ठाकूर यांनी केली,इतर कंपनीला परवानगी दिली पाहिजे,तर लस महोत्सव साजरा करा असे म्हणतात पण अमरावतीत लस उपलब्ध नाही लस महोत्सवात अमरावतीचे सेंटर बंद
