प्रतिनिधी , केंद्राला उशिरा का होईना पथक पाठवण्यासाठी सवड मिळाली आहे. आलेल्या पाहणी पथकासोबत आपण स्वतः फिरून सोयाबीन, उडीद, मका, कापूस, या पिकांच्या झालेल्या नुकसानीबद्दल माहिती दिली. या पथकाने देखील स्वतः शेतकऱ्यांकडून विस्तृत माहिती घेतली आहे. वस्तुनिष्ठ माहिती त्यांच्याकडे दिली गेली आहे.
