जनतेज न्युज

कोंडमध्ये शॉट सर्कीटने १५ एक्कर उस जळाला , शेतकरी महिलेस आश्रु अणावर

प्रतिनिधी, उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथे  पंधरा एकर ऊस विद्द्युत तारेच्या शाँटसर्किटने जळून खाक झाला आहे हि घटना दि,२० मार्च रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली परिसरातील नागरीकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठ्या प्रमाणात लागल्याने आगीचा भडका आटोक्यात आला नाही त्यामुळे पूर्ण ऊस जळून खाक झाला