जनतेज न्युज

चोपड्यात क्रांती दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने पदयात्रा

प्रतिनिधी, जळगाव : 9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त चोपड्यात भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेला जनशिक्षण संस्थेपासून प्रारंभ करण्यात आली ही पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण केले यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजबराव पाटील तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील शहराध्यक्ष के डी चौधरी देवानंद शिंदे राजेंद्र पाटील अरुण शिंदे एन एस यु आय चे सचिव चेतन बाविस्कर प्रा विलास दारुंटे देवकांत चौधरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.