जनतेज न्युज

जो समर्थ माणूस असतो त्याला शत्रू जास्त असतात…

प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी एकटी सर्वाना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे
सामना म्हणजे संजय राऊत..संजय राऊत म्हणजे सामना अस का हे उद्धव ठाकरे यांनीच स्पष्ठ करावं
सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य हिंदू हे जाणतो या देशांमध्ये हिंदूंचे जे रक्षण झालं ते 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर संघाने ज्या प्रकारे हिंदू संघटित केला त्यातून हिंदू समाजाचे रक्षण झालं, त्यातून हिंदू एकत्रित झाले, ताकद निर्माण झालीं आणि त्यांनतर वेगवेगळ्या प्रकारचे जातीय दंगे संपले.. हिंदुत्व कोणाचे बेगडी आणि कोणाचे दलालांच आहे हे सर्वसामान्य हिंदूला जावून विचारा