प्रतिनिधी , पेट्रोल-डिझेलची दरवाढ गेल्या दोन महिन्यापासून रोजच्या रोज होते आहे आणि आता मोदी सरकारने सर्वसामान्य माणसांचे कंबरडं मोडण्याचे धोरण निश्चित केलेले दिसते आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे किमती खूप कमी झालेले आहे आणि त्या होत असताना भारतामध्ये याची प्रचंड दरवाढ होते यामध्ये प्रचंड नफेखोरी पणा सरकार या ठिकाणी करतोय काँग्रेस पक्ष गाव पातळीवर सर्वांना सोबत घेऊन याच्यावर आम्ही आवाज उठवतो आहे ही दरवाढ ताबडतोब कमी झाली पाहिजे केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे या दरवाढीचे आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ऍड संदीप पाटील यांनी दिली.
