जनतेज न्युज

फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवाडीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, वंचीत बहुजन आघाडी बरोबर आघाडी झाली नाही, आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी , सांगली : फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवाडीच्या अडवणुकीच्या धोरणामुळे, वंचीत बहुजन आघाडी बरोबर आघाडी झाली नाही, आम्ही तर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या :
काँग्रेस पक्ष हा संपला आहे, आम्ही काँग्रेसला दोन वेळा वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण काही उपयोग झाला नाही :
येण निवडणुकीत हॉलिडेमूड मध्ये असणाऱ्या नेत्यांच्या पार्टीला काय भवितव्य असणार ?
राज्यसरकार हे काही गोष्टी स्वतःवर ओढवून घेत आहे,
राज्यसरकार हे केंद्राचे निर्णय आणि आदेश मान्य करत नसेल तर ती बागावत आहे, ते घटना बाह्य आहे, त्यामुळे केंद्र कदाचित राष्ट्रपती राजवट लावू शकते
मराठा आरक्षणाला अन्य कोणत्याही समाजातील लोकांचा विरोध नाही, पण गरीब मराठा समजाला आरक्षण देण्यास श्रीमंत मराठा समाजातील लोकांचाच विरोध आहे प्रकाश आंबेडकर