जनतेज न्युज

बिजलीमल्ल पैलवान आणि सांगलीचे माजी आमदार संभाजीराव पवार (आप्पा )यांचे वृद्धापकाळाने दु :खद निधन झाले. ते 81 वर्षाचे होते.

त्यांच्या पश्चात्य पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिनिधी , त्यांच्या घरापासून आज दुपारी 12.00 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होऊन दुपारी 1.00 मारुती चौकात अंत्यदर्शनासाठी थांबेल. त्यांनतर अमरधाम स्मशानभूमि येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

संभाजी पवार हे सांगली विधानसभा मतदारसंघातुन चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा जनता दल आणि एक वेळा भाजपाच्या उमेदवरीवर ते आमदार झाले होते. गोरगरीबाचा हक्काचा नेता आणि लोकप्रिय आमदार अशी त्यांची ख्याती होती.