Tdr देऊ देणार नाही.
200 वर्ष जुन्या महाकाली गुम्फे ला जाणाऱ्या रस्त्याच सुमारे कोट्ट्यावढी रुपयांचा TDR आता अविनाश भोसले आणि शाहिद बालवा यांच्या कंपनीला देण्याचे मुंबई महानगरपालिका आणि ठाकरे सरकारने नेर्धार केला आहे,
याबाबत किरीट सोमय्या व विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी जोगेश्वरी स्थित पुरतन महाकाली गुम्फा व मंदिराची पाहणी केली व ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त केला. भाजप या प्रकरण चे पुरतन खाते व केंद्रासरकार कडे पाठपुरवठा करेल.
यावेळेस त्यांनी आयुक्त व महापौर सुद्धा यासाठी सामान दोषी असल्याचे सांगितले.
