प्रतिनिधी , मुंबई : गेल्या काही दिवसात ऊन कोरोना संक्रमणाचा प्रसाद झपाट्याने मुंबईमध्ये वाढत असून आता मुंबईची रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढ घेत असताना दिसत आहे,
वेळीच जर हे रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही तर आपल्याला पुन्हा एकदा लोकडउन करावे लागेल परंतू अजूनही नागरिकांना त्याचे महत्त्व दिले नसल्याचे आता समोर आले आहे.
मास्क न घालण्याचे कारण विचारले असता कोणी सांगतोय की तोंडात पान आहे तर कोणी सांगतोय की दम लागतोय तर कोणी सांगतोय की बोलायला जमत नाही…
