जनतेज न्युज

मुख्यमंत्र्यांनी गोड गोड बोलण्या सोबतच महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा नवीन वर्षात वीज बिल दरवाढी बाबत गोड बातमी द्यावी.

प्रतिनिधी , मुख्यमंत्र्यांनी गोड गोड बोलण्या सोबतच महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा नवीन वर्षात वीज बिल दरवाढी बाबत गोड बातमी द्यावी.
नवीन वर्ष्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिव सेनेला वाढीव वीज बिल दराबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले आहे, यायाबाबत अखिल चित्रे यांनी माहिती दिली