प्रतिनिधी ,पुणे महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर असताना सभागृहाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी.
