प्रतिनिधी , पुणे : वाडीव वीज बिल बाबत भाजप आज राज्य भर आक्रमक झालेली दिसतंय ,पुण्यात आज भाजप चे शहर अध्येक्ष जगदीश मुळीक यांचा नेतृव खाली विधुत पुरवठा कार्यालय समोर आंदोलन करण्यात येत आहे यावेल्स महाविकड आघाडी सरकारला गेंड्याची कातडी असलेल सरकार आहे अशी घोषणा देणार अली आणि जर बिल कमी केला नाही तर कर्मचाऱ्यांना हिते फिरकून देणार नाही असा सांगत आला याच ठिकाणी भाजप च हे दुसरा आंदोलन आहे लोकांना आवाच्या सव्वा बील येत यासंदरबत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बिल कमी करू असा सांगून पलटी मारली म्हणून सामान्य जनतेच्या गळचेपी झाल्या सामान्य लोक बिल भरणार कसा असा प्रश्न म्हणून भाजप ने आज बिलाची होईल केल्या
