जनतेज न्युज

वाय चित्रपटामुळे स्त्रीभ्रूणहत्या सारख्या विषयाला आळा बसू शकतो

प्रतिनिधी, पुणे : वाय चित्रपटामुळे स्त्रीभ्रूणहत्या सारख्या विषयाला आळा बसू शकतो . या ज्वलंत विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. हे विधान चित्रपटा बाबत माहिती देताना अभिनेत्री
मुक्तता बर्वे हिने केले. स्त्री भ्रूण हत्ये सारख्या विषयावर हा चित्रपट आहे.यासाठी प्रत्येका ने पहावा असे आवाहन अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने केले.