प्रतिनिधी , पुणे : केंद्र सरकारने शेतकरी विरुद्ध कायदा संधारबाद देशात शेतकरीची आक्रंची लाट पहिला मिळतंय. पुणे जिल्हाधिकारी समोर स्वाभिमानी शेतकरी संगटनाने पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून केंद्र सरकारचा झहीर निषेध केला.
दिल्लीमध्ये गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांनी शेतमालाच्या विषयी मोदी सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या कायद्याविरोधात जनआंदोलन उभारले असून पाच दिवसापर्यंत कुणीही त्याची दखल घेतली नाही दिलेले आश्वासन कुठली पाळले नाहीत पण आज थंडी गारठा त्यामध्ये सर्व शेतकरी बांधव पंजाब हरियाणा दिल्ली इतर राज्यातील शेतकरी आंदोलन करत असताना मोदी सरकारच्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही.शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय समोर मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला
