जनतेज न्युज

संगमनेरच्या साकुर येथे वादळी पावसात रोपवाटिकेचे मोठे नुसकान

प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील साकुर येथे वादळी वाऱ्यामुळे रोपवाटिकेचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये रूप वाटेल गेली चे शेड वाऱ्याने उडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये रोपवाटिकेतील रोपांची व शेडचे नुकसान जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपये झाल्याची माहिती रोपवाटिका चालकांनी सांगितले आहे वादळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे खूप मोठा झाल्याचे पठार भागात बघायला मिळत आहे शासनाने लवकरात लवकर आमचे पंचनामे करून आम्हाला मदत करावी अशी मागणी रोपवाटिका चालकांनी केली आहे