प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्यात आता शासनाकडुन गावागावत कीशोरवईन मुलींना synitizar नॅपकिन वाटप सुरू करण्यात आले आहे.हे वाटप संगमनेर तालुक्यात अंगणवाड्यांमध्ये नियमितपणे करण्यात येत आहे.याबातची माहीती अंगनवाडी सेविका प्रमिला निळेयांनी देताना सांगितले की किशोरवयीन मुलींसाठी synitizar नॅपकिन यांचे वाटप सुरू आहे तरी यांदी नोंद सर्वांनी घ्यावी.
