प्रतिनिधी , सांगली : सांगली जिल्हा ही सहकार पंढरी म्हणून ओळखली जाते पण याच पंढरीत मोठया प्रमाणात बँकेचे गैरकारभार सुरू आहेत याची चौकशी व्हावी यासाठी आज ” स्वातंत्र भारत पक्ष ” व शेतकरी संघटनेचे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विरोधात तक्रार देऊन याची चौकशी व्हवी अशी मागणी करण्यात आली आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही सर्वोच्च न्यायालय मध्ये आहे अशी माहिती सुनिल फराटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले,
