प्रतिनिधी , मुंबई : अण्णाभाऊ साठे यांनी वंचित आणि पीडित साठी आवाज उठवला आहे कामगारांसाठी आवाज उठवला आहे मातंग समाजात जन्माला आल्यानंतर त्यांच्या वाटेला त्यांनी मिळवून दिले गिरणी कामगारांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले त्यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि मोदी सरकारच्या वतीने त्यांना स्मरण करतो आणि आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करतो
