जनतेज न्युज

उध्दवजींना त्रास देण्याऱ्या बंडखोरांची माती केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही – शिवाजी ढवळे

प्रतिनिधी, औरंगाबाद : माढाचे नाशिक विभागाचे चेरमन शिवाजी ढवळे हे संगमनेर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी सेनेच्या बंडखोरांवर सडकुन टिका केली आहे.बंडखोरांची माती केल्याशिवाय शांत बसणार नाही.तसेच मी उध्दव साहेबांबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले.ते संगमनेर मध्ये ऐकलव्य संघटनेच्या शाखेच्या आनावर कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलत होते.खानदेशातील सेनेच्या बंडोखोर आमदारांचा गुलाल माझ्या हातात असुन सर्व भिल्ल समाज बांधव आता ऐकत्र आले असुन आगामी काळात माती खाणार नाही.सध्या सुरू असलेल्या राजकारनामुळे तरून पीढी राजकारणापासुन दुर जात असल्याचे ढवळे यांनी सांगितले.यावेळी आरबीआय तालुका अध्यक्ष आशिष शेळके,विजु मनतोडे, विकास गायकवाड,  संजय बर्डे, उत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारण हे दुषीत होत जात आहे. मला विकत घेण्याची हिंमत कोणामध्ये नाही आहे.  उध्दवजींना त्रास देण्याऱ्या बंडखोरांची माती केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही