प्रतिनिधी, अहमदनगर : सध्या पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भीडले असुन पर्यावरनाचा संदेश देत ऐक ७२ वर्षीय अवलीया अजोबा सायकलवर चारधामला निघाले आहेत.त्यांचे आज अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यात आगमन झाले आहे.अकलुज येथुन निघाल्या बाबांनी भद्रीनाथ,केदारनाथ गंगोत्री, यमोनद्री या चारधामांच दर्शन घेतले आहे.आता पंढरपुर व रामेश्वर येथे ते जानार आहे.आई वडलांचा सन्मान करा,प्रदुशन टाळा असा संदेश हे७२ वर्षीय आजोबा देत आहे.ऐकुनच सायकलवर हजारो कीलोमीटरचा प्रवास हे आजोबा करत असुन कुठही ते आजारी पडलेले नाहीयेत.सर्वांनी सायकलाचा वापर करा असे हे आजोबा सांगत आहे.
