प्रतिनिधी, पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला उपास पथकान काम करणारे कर्मचारी पोलीस नाईक तुळशीराम शिवाजी यांना त्यांचे बातमी द्वारा मार्फत मिली होती की , एक इसम ग्रे रंगाचे अॅक्टीवा गाडीवरून गावटी हातमटटीची , दारुची वहातुक करत आहे .अशी बातमी मिळताच सदरची बातमी पो.ना.मुर्गे यांनी मा. कळसकर यांना सांगितली असता त्यांनी सापळा लाऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केल्याने सहायक पोलीस आणि फौजदार मोहन देशमुख , पोलीस हवालदार गणेश भोसले , पोलीस नाईक तुळशीराम मुर्गे , पो.कि.गणेश शेंडे व पो.शि. जमदाडे यांनी सापळा लावला असता आरोपी नाने बंटी कुमार पुणे हा त्याचेकडील अॅक्टीदा गाडी व दारुचे कॅनसह दिनांक २३/०५/२०२२ रोजी पहाटे ०६/२५ दामिन आल्याने त्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा मात हा सुकी अग्रा फुरसुंगी याचेकडून आल्याचे व त्याचा भाऊ अर्जुन कुंभार याचे मदतीने आणून साटा असल्याचे सांगितले . तसेच तो वहातुक करत असलेला कॅन हा आरोपी केरनाथ विश्वनाथ म्हेत्रे , वय ३४ दरा टेल्को कॉलनी , गल्ली नंबर ३ दहनगर पुणे यास विक्री करता चालल्याचे सांगितल्याने पोलीसानी सदर आरोपीस अटक केली असून बंटी कुमार याचे घरी जाडुन छापा घातला असता एकूण ४४ कॅन मिळून आले त्यापैकी ४२ भरलेले कॅन प्रत्येक कॅन मध्ये ३० लिटर गावठी हातभटटीची दारु असे मिळून १२६० / – लिटर गावटी हातमटटीची दारु त्याची किंमत रुपये ८४,००० / – रुपये व अॅक्टीवा गाडी क्रमांक एमएच १२ ई / झेड १५० फिरु .२०,००० / – ची असा मिळून एकुण ०१.०४,००० / – रुपयाचा माल जप्त 92 अशी ही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन उपास पथकांच कारवाई
