जनतेज न्युज

केंद्र सरकारने आता राष्ट्रीयकृत बैंकचे खाजगी करन करण्याचे ठरवले आहे

प्रतिनिधी , नंदुरबार – केंद्र सरकारने आता राष्ट्रीयकृत बैंकचे खाजगी करन करण्याचे ठरवले आहे ,त्या विरोधात आज नंदुरबार येथे स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शन करण्यात आले .राष्ट्रीय कृत बैंकानी ग्रामीण भागा पासून तर शहरी भागा पर्यन्त नेहमी चांगली सेवा दिली आहे .यामुळे सर्व सामान्य नागरिकांना याचा लाभ झाला आहे .बैंकेच्या खाजगीकरना मुळे गरीबांचे मोठ्या प्रमानात नुकसान होईल .शेतकरींना वेळेवर कर्ज उपलब्ध होणार नाही त्यामुळे शासनाने बैंकेचे खाजगी करन करू नये यासाठी दोन दिवस आंदोलन करणार आहोत असे बैंकचे व्यवस्थापक उमेश पाटिल यांनी सांगितले …