जनतेज न्युज

खडसे-भारतीय जनता पार्टी आणि नितीशकुमार यांना मिळालेला याच्यापेक्षा तेजस्वी यादव यांचे यश उठून दिसणारे

प्रतिनिधी , बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार व भारतीय जनता पार्टीला काठावरचे बहुमत मिळाले असून एक व्यक्ती एका बाजूला व देशाची सारी शक्ती एका बाजूला उभी असताना तेजस्वी यादव ने एका महिन्यात कौतुकास्पद कार्य केले असून राजकारणाच्या दृष्टिकोनातून जे तरुण राजकीय जीवनामध्ये आहेत त्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडून प्रेरणा घ्यावी व भारतीय जनता पार्टी आणि नितीशकुमार यांना मिळालेला याच्यापेक्षा तेजस्वी यादव यांचे यश उठून दिसणारे असल्याचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.