जनतेज न्युज

गावाला सुरळीत विज पुरवठा द्यावा या मागणीसाठी टाकली गावकऱ्यांचे अमरण उपोषण .

प्रतिनिधी , जालना : भोकरदन तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकसंख्ये चे टाकळी गाव मागील दोन ते तीन महिन्यापासून अंधारात आहे गावकऱ्यांच्या वतीने एम.एस.सी. ई. बी. वारंवार सूचना व निवेदने देऊन सुद्धा गावात वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही त्या मुळे गावकऱ्यां सहित ग्रामपंचायत सदस्य बळीराम पाटील गावंडे यांनी एम.एस .सी. ई. बी. च्या ऑफिस समोर दहा ते पंधरा गावकऱ्यांना सहित आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.जोपर्यंत टाकळी गावाचा विजेचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.