प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेकडे नांदेड शहरातील तसेच ग्रामीण भागातील कामानिमित्त येणाऱ्या पत्रकारांसाठी तसेच लिखाणासाठी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकारांना वैयक्तिक कक्षा देण्यात यावी यासाठी काही पत्रकार बांधवांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून आणला होता आज जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते पत्रकारांसाठी पत्रकार कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
