जनतेज न्युज

ज्या आमदारांशी आमचा संपर्क होतोय त्यांना आम्ही बंडखोर मानत नाहीत – संजय राऊत

प्रतिनिधी, मुंबई :

त्यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क आहे

  • कालपासून त्यांच्यात पुन्हा चलबिचल
  • राज्यपालांनी 12 आमदार नियुक्ती माहिती निर्णय घ्यावा
  • सरकारकडून माहिती मागवन हा त्यांचा अधिकार
  • त्यांचा कोरोना बरा झाला,शुभेच्छा,12 आमदार फाईल क्लिअर करा
  • फडणवीस यांच्या कडे आमदारांचं मोठं बळ
  • विकास करण्याची,फडणवीस यांची क्षमता
  • मात्र सध्याच्या या डबक्यात त्यांनी उतरू नये
  • (नाव न घेता शिंदे गटाला डबकं म्हणताय)
  • पंतप्रधान आणी त्यांची अप्रतिष्ठा होईल
  • सद्या काही एक पक्ष तयार झाला त्यात डबक्यात उतरू नये
  • उद्धव साहेब यांना माहित आहे गुवाहाटी मद्ये बसून सल्ले देऊ नका
  • हा दुसरा स्वातंत्र्यलढा
  • माझे काही दिवस पक्षाची काम आहे
  • ज्या क्षणी मी मोकळा असेल तेव्हा मी जाऊन चौकशीला समोर जाईल