प्रतिनिधी, मुंबई :
- ज्या वेळेस मविआ सरकार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब ज्या वेळेस सत्तेवर आले, त्यावेळेस महाराष्ट्रात कोरोनाची लाट पसरली होती.
- मविआ सरकारने वंचित-शोषित समाजाला आर्थिक मदत दिली.
- हे सरकार शाहु, फुले, आंबेडकर, रयतेचे राजे शिवाजी महाराज,संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने का चालत आहे. आणि हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही म्हणुन या बंडखोर आमदारांच्या पोटात दुखलं.
- या सगळ्या गोष्टींमुळे त्यांनी बंड केले.
- हे हिंदुत्व सुध्दा मानत आहेत.
- बंडखोर आमदार हे दलित विरोधी आणि वंचित विरोधी आहेत.
- बंडखोर आमदारांचे हिंदुत्व हे पोकळ आहे.
