प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग केली.
यामुळे तालुक्यातील ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.
ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे निलकंठा आणि भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
धरण परिसरातील ढाळे पिंपळगाव,साकत,कळंबवाडी, बावी,महागाव,तांदूळवाडी,मळेगाआणि चिखर्डे या गावाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.
