प्रतिनिधी, नागपुर : काही युवक फुटाळा तलाव परिसरात फिरायला गेले तिथे गाडी चालविण्यावरून वाद झाला .. मात्र तो तिथेच निपटून दोन युवक बाईक ने 10 नंबर पुलिया कडे निघाले मात्र रस्त्यात त्यांच्या गाडीच पेट्रोल संपल्याने त्यांनी गाडी पैदल ढकलत पुढे नेली तेवढ्यात बुलेट वरून दोन जण आले आणि तुम्ही फुटाळा ला गेले होते का विचारलं त्यांनी हो म्हणताच मारपीट सुरू केली म्हणून ते तिथून पळाले आणि जवळच असलेल्या मधूशाला वाइन शॉप मध्ये शिरले मात्र आरोपीने तिथे येऊन त्यांना बाहेर काढलं जोरदार मारहाण केली आणि तोडफोड सुद्धा केली मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. पोलीस आता आरोपीनचा सीसीटीव्ही च्या आधारे शोध घेत आहे.
