जनतेज न्युज

दोष नसेल तर शिवसेनेच्या नेत्यांना ईडीच्या चौकशीला घाबरण्याची गरज नाही – सुभाष देशमुख

प्रतिनिधी , शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने धाड तक्लिफ आहे,
मात्र शिवसेना नेत्यांचा दोष नसेल तर त्यांना घाबरण्याचं कांही कारण नाही असा सबुरीचा सल्ला माजी सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी दिला आहे.
ईडी ही स्वतंत्र संस्था आहे त्यामुळं ती त्यांच्या ओढतींत काम करत असते असं ही देशमुख यावेळी म्हणाले.