जनतेज न्युज

नांदेड जिल्ह्यातील शिवणी वनपरिक्षेत्रातील धाड टाकून एक ट्रॅक्टर सागवान मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी , नांदेड : किनवट वन विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या शिवणी वनपरिक्षेत्रातील  दयाल धानोरा गावांमध्ये धाड टाकून एक ट्रॅक्टर सागवान मुद्देमाल जप्त करुन दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही विभागीय व्यवस्थापक एस एच वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी एस पटवेकर यांनी केलीय. यावेळी एन एस वाघमारे एस बी तारू,पी एम पाटील,व्हि ए  मोरे, के पी केंद्रे, एस एस,नागरगोजे, एस आर शिंपाळे,  यांच्या सह वन कर्मचारी उपस्थित होते.