जनतेज न्युज

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांना शुभेछ्या देणारे लावल्या गेले भावनिक होर्डिंग

प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही आमची अपेक्षा होती.परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वतः एकनाथ शिंदे यांना दिला. देवेंद्र फडणवीस साठी लागलेल्या होर्डिंग्ज मध्ये अमित शहा यांच्या फोटो दिसत नाही त्याची चर्चा जास्त होत आहे.या होर्डिंग्ज बदल नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांचा यांनी सांगितले की हा होर्डिंग हे भारतीय जनता पक्षाचे प्रोटोकॉल च्या हिशोभाने लावले आहे.