प्रतिनिधी , नागपूर : नागपूर नगरीचे 54 वे महापौर म्हणून भाजप चे दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आल्यानंतर आज त्यांचा पदाग्रहां सोहळा पार पडला यावेळी माजी महापौर संदीप जोशीसह उपमहापौरांसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या पदाग्रहन सोहळ्याआधी मनपा परिसरातील हिरावळीवरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व वरिष्ठ नेत्यांनी मनपा, संदीप जोशी यांच्या कार्यकाळावर मते मांडली व दयाशंकर तिवारी यांना शुभेच्छा दिल्या
