जनतेज न्युज

नागपूर पोलिसांनी बँक आणि नागरिकांन ची फसवणूक करणाऱ्या गुलाम असरफी ला अटक केली

प्रथिनिधी, नागपूर : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झालेला गुलाम असरफी याला पोलिसांनी फसवणुकीच्याया गुन्ह्यात अटक केली . Wcl चा कर्मचारी म्हणून याने डुप्लिकेट डाकूमेंट बनवून बँक ऑफ महाराष्ट्र मधून 1 कोटी तर दुसऱ्या बँकेतून 90 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सोबतच गाड्यांच्या सीझर च काम संगठित पणे करून लोकांना फसवायचा .नागपूर पोलिसांनी बँक आणि नागरिकांन ची फसवणूक करणाऱ्या गुलाम असरफी ला अटक केली . त्याच्यावर या आधीचे सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत . महत्वाचं म्हणजे त्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश केला होता.बँक ऑफ महाराष्ट्राला कर्ज घेण्यासाठी त्याने बनावट कागद पत्र दिले त्याने स्वतःला डब्लू सी एल चा कर्मचारी असल्याचं दाखवील त्याने स्वतःची सॅलरी स्लिप सुद्धा बनविली आणि त्या आधारे त्याने महाराष्ट्र बँकेतून 1 कोटी तर दुसऱ्या बँक मधून 90 लाख रुपये कर्ज उचलले … एवढंच याचा कारनामा नाही तर तो संगठित पने गुन्हेगारी करत  गाड्यांच्या सीझर च काम करायचं. ग्रुप च्या माध्यमातून लोकांना गाड्या घ्ययला लावायचा त्यांच्या इस्टल मेंट थांबवायचा आणि कमी दरात त्याच गाड्या स्वतः विकत घ्यायचा आणि मग चढ्या दराने दुसर्याया ना विकायचा त्याच्या विरोधात बँकेची तक्रार आली आणि पोलिसांनी त्याला अटक केली