प्रतिनिधी ,पुणे : बनावट दारू बनवली जात असल्याची माहिती विभागाला समजली त्यामहितीच्या आधारे नागा चावडा या व्यक्तीला बनावट दारू बनवताना रंगेहाथ पकडलं
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई मध्ये 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .पुण्यातील हिंजवडी मधील साखरे वस्ती मध्ये हा प्रकार सुरू होता अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांनी दिली
