जनतेज न्युज

पुण्यात वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता पुण्यात पुन्हा रात्री 11 ते 6 संचार बंधी लागू केली आहे.

प्रतिनिधी , पुणे : पुण्यात वाढत्या कोरोनाचा संसर्ग पाहता पुण्यात पुन्हा रात्री 11 ते 6 संचार बंधी लागू केली आहे. मात्र पुण्याची लोकं या नियमच पालन करताना दिसत नाही पुण्यातल्या इनामदार चोवक्त पाहिलच्या दिवस 27 वाहनांवर्ती कारवाई करण्यात आली आहे.पुण्याचे पालख मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शासनाच्या बैठकी यानंतर हा निर्णय घेण्यात आला पोलिस प्राशन सतर्क असून चोवकचोवक्त कडे बंदोबस्त लावला आहे आत्या आवश्यक वगळता विनाकारण फिरण्यावर दंडात्मक कारवाई केली जाते