जनतेज न्युज

पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांता राठोड यांचा गौप्यस्फोट

प्रतिनिधी , पुणे : पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याराविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही…मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजा ला न्याय द्यावा.